मानाच्या पालखीतून शंभूराज देसाई यांच्या घरी गणेशाचे आगमन

  • 3 years ago
मानाच्या पालखीतून शंभूराज देसाई यांच्या घरी गणेशाचे आगमन

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन मानाच्या पालखीतून झाले. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, युवानेते यशराज देसाई उपस्थित होते

गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातील जनतेची चिंता, दु :ख, कोरोना संकट लवकरात लवकर दूर कर, अशी प्रार्थना मंत्री देसाई यांनी श्री गणेशचरणी केली.

#ganpatifestival #ganesh #god #ganpatibappamorya #festive #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #politics #ganpatifestival2020 #MaharashtraNews

Recommended