#SSRSuicide रोहित पवार म्हणाले, "तपासात राजकारण होतय...? "

  • 3 years ago
पुणे : सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येबाबत तपास गृहखातं करत आहे. तरी काही गोष्टी मध्ये राजकारण होतय की काय अशी शक्यता आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. "या तपासाबाबत मी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे. या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी रोहित पवार यांनी त्यांनी व्यक्त केली. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Rohit Pawar #Sushant Singh Rajput

Recommended