चंद्रकांतदादांच्या चष्म्याचा नंबर वाढलाय: नितीन राउत यांचा खोचक टोला | Sarkarnama | Nitin Raut
  • 3 years ago
निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीवरून चांगलेच राजकारण तापलेले आहे. भाजप नेते चंद्रकात पाटील यांच्या टीकेला प्रत्युतर देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. पाहा व्हिडीओ.

Dr Nitin Raut #NisargCyclone #Politics #ChandrakantPatil #maharashtra
Recommended