#WomensDay महिला दिन हा केवळ इव्हेंट होऊ नये - डाॅ. मनिषा कायंदे, आमदार शिवसेना

  • 3 years ago
महिला दिन हा इव्हेंट म्हणून साजरा होऊ नये. त्या पलीकडे जाऊन काही केले पाहिजे. आज महिलांना आरक्षण मिळालेच पाहिजे. पण त्यांचा सुरक्षेची जास्त गरज आहे, असे मत शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्या मनिषा कायंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त त्या बोलत होत्या. (व्हिडिओ : उमेश घोंगडे) #Shivsena