अकोल्यात गोरक्षण रोडसाठी 'महायज्ञ' आंदोलन

  • 3 years ago
अकोला : रेती न टाकता, पाणी न मारता, खोदकाम न करता, होत असलेल्या गोरक्षण रोड मध्ये प्रचंड त्रुटी असून नियमानुसार रस्त्याची उंचीसुध्दा नाही. या रस्त्याला फक्त देवच तारु शकेल, असे म्हणत देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याठिकाणी होमहवन करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे.