उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद
  • 3 years ago
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत आज त्यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांशी अकोल्यात संवाद साधला. त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
Recommended