अमृता फडणवीस यांनी विणले पैठणीचे धागे

  • 3 years ago
लक्ष्मी रस्त्यावरील सौदामिनी हॅंडलूमतर्फे आयोजित विणकाम महोत्सवाचे उद्‌घाटन अमृता यांच्या हस्ते झाले. पैठणी विणायची म्हणून अमृता यांनी हातमागाचा झटका (गट्टू) हातात घेतला. सोबतीला महापौर मुक्ता टिळक होत्या. रेशमाच्या एका धाग्यातून जरीच्या वीस बुट्टया (नक्षीकाम) दोघींनी उत्साहात विणल्या.