#आज_भारत_बंद_है: शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने | Pune | Sakal |
  • 3 years ago
पुणे : कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी आम आदमी पार्टी, किसान मंच,अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती यांच्यासह अन्य संघटनांनी निदर्शने केली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'शेतकरी, कामगार एकजुटीचा विजय असो', 'शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे', 'मोदी सरकार हाय हाय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
#आज_भारत_बंद_है #sakal #pune #government
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended