92 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क | MLC Elections | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
92 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क; तब्बल 6 महिन्यांनी आज पडले घराबाहेर
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावताना 92 वर्षाचे आजोबा. त्यांचे परशुराम कमलाकर जोशी असे आहे. गेल्या सहा महिन्यात घराच्या बाहेर पडले नसून आज फक्त निवडणूकसाठी ते बाहेर पडले आणि स प महाविद्यालयातील केंद्रावर मतदान करुन त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावला.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended