UP Assembly Elections 2022 l पूर्वांचलचा मरिन ड्राईव्ह पाहा... l Sakal

  • 2 years ago
पूर्वांचलचा मरिन ड्राईव्ह अशी रामगढ ताल तलावाची ओळख. गोरखपूर जिल्ह्यातील रामगढ ताल तलावाची नयनरम्य दृश्यं. ७२३ हेक्टर परिसरात रामगढ ताल तलावाचं क्षेत्र. रामगढ ताल तलावावर संध्याकाळचा लेझर शो.

#UPAssemblyElections2022 #YogiAdityanath #AkhileshYadav #UPPolitics #bjp #MahaGathBandhan #UttarPradeshNewsUpdates #VotinginUP #UPElectionUpdates #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Recommended