भाजपमध्ये बंडखोरी नाही - रावसाहेब दानवे
  • 3 years ago
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी भाजप मध्ये कोणतीही बंडखोरी नाही ज्यांनी अर्ज दाखल केले असेल तर तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद सांगितले.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #BJP #election
Recommended