शेतकरयांपुढे एकीकडे असेल 'काटा' दुसरीकडे नोटा : रावसाहेब दानवे | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : गेली सहा वर्ष विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यातून ते ३ नव्या शेती कायद्यांवरून मोदी सरकारवर आरोप करत रस्त्यावर उतरत आहेत. केंद्र सरकार बाजार समित्या बंद करणार नाही, मात्र बाजार समितीतील गोंधळ कमी करणार आहे. या कायद्यांमुळे व्यापारी हे थेट शेतकरयांकडून माल खरेदी करतील. त्यामुळे शेतकरयांपुढे एकीकडे ‘काटा’ दुसरीकडे नोटा असतील अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.
(व्हिडिओ : ज्ञानेश सावंत)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Modi #Farmer #RavsahebDanve

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended