आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो - छगन भुजबळ | Sakal Media |
  • 3 years ago
शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिनवणे योग्य नाही. प्रत्येक लहान - सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended