Nandgaon: महाआघाडीत बिघाडी; छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये जुंपली

  • 3 years ago
नांदगाव- आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणिआमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली
(Video - संजीव निकम)
#nandgaon #chaganbhujbal #suhaskande

Recommended