भाजपाचे दानवे पुन्हा ठरणार का जालन्याचे 'रावसाहेब'? | Lok Sabha Election 2019 | Lokmat News
  • 3 years ago
भाजपाचे दानवे पुन्हा ठरणार का जालन्याचे 'रावसाहेब'?
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आपल्या बोलण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कारण दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा 'हेलिकॉप्टरचा पायलट' असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. या नव्या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुलवामाबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले.' दानवेंच्या या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

#BJPvsCongress #Election2019 #LokSabhaElection2019 #LokmatNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended