रावसाहेब दानवे हाय हाय
  • 3 years ago
शेतक-यांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन काँग्रेसने केला निषेध. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन.
Recommended