रंगबेरंगी आकर्षक राधाकृष्ण मूर्त्यांनी खुलली बाजारपेठ | Latest Marathi News I मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : द्वापरयुगापासून ते आतापर्यंत दरवर्षी श्रावणात येणाऱ्या अष्टमीला श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस देशविदेशात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. उमरेड शहरात घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा उद्देशाने भाविक मूर्ती खरेदीसाठी स्थानिक कुंभारपुरा येथे धाव घेत असतात. दरवर्षी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पहावयास मिळते. परंतु यंदा छाताडावर येऊन बसलेला कोरोनारूपी राक्षसाच्या दहशतीमुळे नेहमीची गर्दी दिसली नाही.
(व्हिडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended