चौथीतील अवनिषने बनवले 'कोविड 19 लाईव्ह मॉनिटरिंग मॉडेल' | Sakal Media |

  • 3 years ago
चौथीतील अवनिषने बनवले 'कोविड 19 लाईव्ह मॉनिटरिंग मॉडेल'

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात बच्चेकंपनी मात्र घरात बसूनच कंटाळली. परंतु या काळात नऊ वर्षाच्या अवनिष बोरसेने मन रामविण्यासाठी नवनवीन उपकरणे बनविण्यास सुरुवात केली.नुकतेच त्याने एक 'कोविड 19 लाईव्ह मॉनिटरिंग मॉडेल' तयार केले आहे.

(व्हिडिओ : अक्षता पवार)
#sakal #SakalNews #marathiNew #pune #corona #CoronaVirus #Pune #Lockdown

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended