Madhya Pradesh | मध्यप्रदेशच्या वंशिकाने बनवले ई- वस्तूपासून मेटल आर्ट | Sakal |

  • 2 years ago
Madhya Pradesh | मध्यप्रदेशच्या वंशिकाने बनवले ई- वस्तूपासून मेटल आर्ट | Sakal |

मध्यप्रदेशच्या वंशिका राठोडने ई - वस्तूपासून बनवले मेटल आर्ट
या वस्तू बनवण्यासाठी तिने कार आणि बाइक्सचे काही भाग वापरले आहेत
तिला कोविड लॉकडाऊन दरम्यान अशी शिल्पे बनवण्याची प्रेरणा मिळाली.

#ReduceReuseRecycle #Sculptures #VanshikaRathore #Inspiration #Jabalpur

Recommended