मराठा आरक्षणासंबधी सरकारचा निर्णय दुर्दैवी : विनोद पाटील | Latest Marathi News I Sakal Media |
  • 3 years ago
ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी विनोद पाटील
राज्य सरकारच्या वतीने ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा भाग घेऊ नये अशा चुकीचं परिपत्रक सरकारने आज जाहीर केलं मी सरकारला आठवण करूँ देऊ इच्छितो घटनेने आधिकार दिलेला आहे राज्या मधे जन्मलेल्या व्यक्ती ला कुठल्या आरक्षणात भाग घ्यायचा हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे त्या आरक्षणासाठी लागणारा क्रायटेरिया फुलफुल करावा लागेल हे मान्य आहे परंतु सरकार कुठल्याही व्यक्तीला ews आरक्षणामध्ये भाग घेण्यापासून थांबू शकत नाही राज्य सरकारने दोन दिवसाच्या आत हे परिपत्रक मागे घ्याव अन्यथा त्यांना कायदेशीर गोष्टीला समोर जावं लागेल व तसेच राज्य सरकारला विनंती आहे आपण आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा व मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी प्रयत्न करू नये आपला विनोद पाटील
#Maratha #marathaarakshan #Reservation #NCP #Mahavikasaaghadi #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended