ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील व सरोज पाटील (माई) यांना "शरद व प्रतिभा' पुरस्कार प्रदान | Sakal
  • 3 years ago
कोल्हापूर - "मी कास्ट फ्री मूव्हमेंट' या संस्थेतर्फे जातिअंतासाठी व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दाम्पत्याला "शरद व प्रतिभा' पुरस्कार देण्यात येतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज पाटील (माई) यांना श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
बातमीदार - शिवाजी यादव
व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended