अतिशय फिट लोकांच्या ३ सवयी | Sakal Media |
  • 3 years ago
जिममध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अगदी फिट दिसणाऱ्या एखाद्याकडे पाहून आपण सर्वजण भारावून जातो. आपल्याला वाटते, की परिपूर्ण शरीराची हीच कल्पना असावी. तुमच्या आवडीची व्यक्ती चांगले वेटलिफ्टिंग करत असेल किंवा उत्तम धावपटू असेल. हा फिल्म स्टारसारखा दिसणारा आपला शेजारीच आहे आणि आपल्याला आश्‍चर्य वाटते की, ही व्यक्ती नक्की काय व्यायाम करीत असेल. खरे सांगायचे तर, या व्यक्ती खूप काही करीत नसतातच. त्या केवळ त्यांच्या आरोग्याचा प्रत्येक पैलू सांभाळत असतात.
आपण त्यांच्या मुख्य ३ सवयी बघुयात आणि त्या गोष्टींचे आचरण करायला सुरुवात करूयात. (श्रुती जहागीरदार)
#sakalmedia #Shrutijahagirdar #Fitness #fitnessvideo #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo #esakal #sakal #Fit
Recommended