Sur Nava Dhyas Nava 4: Avadhoot Gupte Interview | स्पर्धकांचा खडतर प्रवास अनुभवताना | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवर ५ एप्रिलपासून सूर नवा ध्यास नवा, आशा उद्याची हे महिला विशेष पर्व सुरु होत आहे. त्यानिमित्त या शोचे जज आणि यावेळेस पहिल्यांदा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळणारे अवधूत गुप्ते यांचा अनुभव कसा आहे जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended