सूर नवा ध्यास नवामध्ये, गुढीपाडवा स्पेशल | Sur Nava Dhyas Nava | Mahesh kale | Avadhoot Gupte

  • 3 years ago
सूर नवा ध्यास नवा या रिएलिटी शोमध्येदेखील गुढीपाडवा स्पेशल भाग पाहायला मिळणारेय. या स्पेशल एपिसोडमध्ये परीक्षक महेश काळे आणि अवधूत गुप्ते यांनी पाडव्याचं सुरेल गिफ्ट स्पर्धकांना आणि आपल्या फॅन्सला दिलंय..
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #SurNavaDhyasNava #Gudipadawa2021 #Avadhootgupte #Maheshkale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended