Sur Nava Dhyas Nava | सूर नवा, ध्यास नवाच्या नव्या पर्वाची सुरुवात | Pushkar Jog | Colors Marathi
  • 5 years ago
स्पर्धकांचा उत्साह, ढोलताशाच्या गजरात कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. कसा रंगला ऑडिशन राउंड जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #surnavadhyasnava
Recommended