Sur Nava Dhyas Nava 4 | राधा-रश्मीने गायलं 'एकवीरा आई', परीक्षकांची भरभरून दाद | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमात स्पर्धकांनी जोडीने गाणी सादर करत परीक्षकांची वाहवा मिळवली. राधा आणि रश्मीने गायलेल्या एकविरा आई या गाण्याची एक खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended