अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची;दोघेही एकमेकांना म्हणाले ''तुम्ही कुत्रे"!| Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाले आहे. अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेी माजी मंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली. बोंडे यांनी पोलिसांना 'सरकारचे कुत्रे' असे हिणवले. त्यावर पोलिसांनीही 'तुम्हीही कुत्रेच आहात,' असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले.
Recommended