गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वीकारली वराच्या पालकत्वाची जबाबदारी | Nagpur | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
नागपूर - अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर ,वझ्झर , परतवाडा यांच्या मुलांचा विवाह सोहळा . मुलगी वर्षा हिचे पालकत्व स्वीकारले गृहमंत्री अनिल व आरती देशमुख यांनी तर मुलगा समीर च्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली जिल्हाधिकारी रवींद्र व ज्योत्स्ना ठाकरे यांनी . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा साजरा झाला , हा लग्न सोहळा सदभावना लॉन , पोलीस मुख्यालय येथे झाला.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended