संचार बंदीतही पुण्यातील बुधवार पेठेत तरूणांचा वावर

  • 3 years ago
सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात संचारबंदी आहे .मात्र बुधवार पेठेत रात्री येणार्यावर पोलीस कारवाई करत आहेत .मोठ्या प्रमाणावर रात्री वर्दळ असते .संचार बंदीच उल्लंघन करणाऱ्याला पोलीस दंड करत आहेत .रात्री 11 ते सकाळी 6 या दरम्यान राज्यात संचारबंदी चालू आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील परिसरात तरूणांचा वावर मोठा आहे. परंतू पोलीस रात्री येणाऱ्यावर कारवाई करत आहेत . नागरिक कितपत सहकार्य करीत आहेत याबद्दल अधिक माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिलीये.

Recommended