Pune News: पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी; महत्वाचे कागदपत्रे चोरीला | Maharashtra | Sakal
  • last year
पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्रनिकेतनच्या कार्यालयातील दस्तावेजांची चोरी झाली आहे. रद्दी समजून चोरांनी महत्वाचे कागदपत्रं चोरल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Recommended