Mumbai Water Cut: जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी आज BMC कडून 'या' विभागातील पाणीपुरवठा बंद

  • 4 years ago
जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सात विभागातील पाणीपुरवठा 11 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे.जाणून घेऊयात कोणकोणत्या ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद.

Recommended