Mumbai Rain: मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी; काही भागात पाणी साचले, पाहा फोटो
  • 3 years ago
आज ( ४ जून ) सकाळपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झालेली आहे. मुंबईतील काही भागात पाणी ही साचायला सुरुवात झालेली आहे.ज्यात सायन विभागातील काही फोटो ही समोर येत आहेत
Recommended