Thunderstorms in Bihar: बिहारमध्ये वीज पडून तब्बल 83 लोकांचा मृत्यू; उत्तरप्रदेशातही हानी

  • 4 years ago
बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्येवीज पडून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश मध्येही लोकांचे मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे.

Recommended