राष्ट्रवादी बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढणार | Praful Patel on Bihar Election 2020
  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात परवा एक बैठक झाली होती. बिहार मध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार याविषयी चर्चा झाली असं वृत्त माध्यमांनी दिला होत. मात्र बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकट्यानेच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार मध्ये काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल यांच्यात युती झालेली आहे. इतरही लहान पक्षांसोबत त्यांनी युती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या महागठबंधन ला पाठिंबा देणार, असं बोललं जात होत आणि त्यादृष्टीने चर्चाही झाली होती. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा सोडली नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत जायला नकार दिला आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर केल

#lokmat #PrafulPatel #BiharElection2020 #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended