बिहारमध्ये सुशिल कुमार मोदींचा पत्ता का कापला? Sushil Kumar Modi | Bihar Assembly Election 2020

  • 3 years ago
गेल्या अनेक दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यंदा बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा संपूर्ण देशात सुरू होती. बिहारचे मुख्यमंत्री असलेले आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितिश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पम बिहारचे माजी उपमुख्यमंत्री असलेले सुशिल कुमार मोदी यांना मात्र उपमुख्यमंत्रिपदावरून पायऊतार व्हावे लागले आहे. बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणा-या सुशिल कुमार मोदींना आपले पद का गमवावे लागले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Nitishkumar #BiharElection2020 #BJP #JanataDalPoliticalParty #SushilKumarModi #RashtriySwayamsevakSangh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended