Balumama Chya Navan Chang Bhala | बाळूने केला चमत्कार! | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू नागराजाकडे पाच मेंढ्यांची मागणी करतो आणि तिकडे मेंढ्या येतात. बाळूच्या या चमत्कारामुळे महादू थक्क होतो. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale #ColorsMarathi #balumamachyanavanchangbhal