Balumama Chya Navan Chang Bhala |काळभैरी करणार पाटलाला मदत | Episode Update | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत पाटील त्याच्या मुलाला घेऊन काळभैरीकडे जातो आणि त्याच लग्न ठरवून द्यायची विनंती करतो. काळभैरी त्याच्या मुलाचं लवकरच होईल असं आश्वासन देतो. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale #ColorsMarathi #balumamachyanavanchangbhal

Recommended