Balumama Chya Navan Chang Bhala 19th Feb Episode Update | मामा भैरूच्या घोंगडीवर पाणी ओतणार ? | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांना तळावर भेट म्हणून मिळालेली घोंगडी मामा भैरूला देतात मात्र ती जपता आली पाहिजे असा देखील संकेत देतात आणि त्याच रात्री त्याच्या घोंगडीजवळ पाणी घेऊन जातात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended