Balumama Chya Navan Chang Bhala | गायत्रीचा अपेक्षाभंग | Episode Update | Colors Marathi
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूला सत्यवाकडून लग्नाचं सत्य समजतं तेव्हा तो खूप चिडून जातो. आणि मी बिन लग्नाचा राहील मात्र सत्यवाशी लग्न करणार नाही, असं बाळू सांगतो. आणि त्याच्यात व गंगूमध्ये खूप वाद झाला.
Recommended