Balumama Chya Navan Chang Bhala | गंगूच बाळूविषयी मत बदलेल का? | Episode Update | Colors Marathi`

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूविषयी गंगूच्या मनात जे विचार आहेत ते बदलण्यासाठी बाळूला तिच्याकडे काही दिवस राहायला पाठवायचा सुंदरा निर्णय घेते. असं केल्याने तरी गंगूच्या मनातील बाळूचं मत बदलेलं का?

Recommended