Jeru Jadhav Films

@jerujadhav
नमस्कार मित्रांनो जेरु जाधव फिल्म्स ( JJF ) ह्या चायनल वर आपले स्वागत आहे जेरु जाधव फिल्म्स ( JJF ) घेऊन आले आहे नविन लघुपट ह्या लघुपटा मध्ये दाखवलेले चित्र, पात्र, कथा, घटना सर्व काल्पनिक आहे ह्या लघुपटाचा वास्तविकता कोणाशी ही संबध नाही असे आढळल्यास तो फक्त एक योगा योग असावा ह्या लघुपटाचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही आमचा ऊद्देश फक्त तुमचे मनोरंजन करण्याचा आहे. हसा आणी हसवत रहा धन्यवाद


https://www.youtube.com/watch?v=AMantt3HqdU