New Short film of 2020 - Ek hota kutumb _ एक होतं कुटूंब _ Short film based on Covid-19
  • 4 years ago
#Coronavirus #Covid19 #MarathiShortFilm

Short film : Ek Hota Kutumb
Production : Patra Chitra Vichitra
Story, Direction & Editing : Jeru Jadhav
Lyrics : Arun Patekar
Music : Mahesh Birwadkar

Ek Hota Kutumb is a short film based on the Coronavirus Warriors who chose martyrdom so that we civilians can have a safe life. How a Safaee Kamgar attends his duties with dedication and social responsibilities towards the Society even unto death he serves the cause. This film also appeals the viewers to take proper preventive measures such as using masks, maintaining proper social distancing while commuting outside.

नमस्कार मित्रांनो (पाचिवी) पात्र चित्र विचित्र ह्या चैनेल वर आपले स्वागत आहे पात्र चित्र विचित्र आपल्यासाठी घेउन आले आहे एक नविन लघुपट ek hota kutumb एक होतं कुटूंब हा लघुपट कोरोना कोविड19 ह्याच्यावार आधारीत आहे हा वायरस कोणा मणुष्याला लागला तर अख्ख कुटूंब कस बेघर होतं तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा लघुपट काल्पनिक आहे ह्या लघुपटा मध्ये दाखवलेले दृश्य सर्व काल्पनिक आहे ह्या लघुपटाचे वास्तविक रित्या कोणाशीही संबध नाही जर असे आढलल्यास तो केवळ एक योगायोग समजावा ह्या लघुपटाचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही हा लघुपट फक्त मनोरंजना करिता बनवला आहे.... तर कृपया विनंती आहे हा लघुपट पहावा घरात रहा सुरक्षित रहा धन्यवाद.....

All rights of this film are reserved with the Owner of this Channel.
Recommended