कच्चा पाड KACHHA PAAD TITLE SONG

  • 3 years ago
कच्चा पाड KACHHA PAAD TITLE SONG


#जेरुजाधवफिल्म्स(JJF) #कच्चा पाड टिझर KACHHA PAADD MARATHI TEASER


नमस्कार मित्रांनो जेरु जाधव फिल्म्स ( JJF ) ह्या चायनल वर आपले स्वागत आहे जेरु जाधव फिल्म्स ( JJF ) घेऊन आले आहे नविन लघुपट ह्या लघुपटा मध्ये दाखवलेले चित्र, पात्र, कथा, घटना सर्व काल्पनिक आहे ह्या लघुपटाचा वास्तविकता कोणाशी ही संबध नाही असे आढळल्यास तो फक्त एक योगा योग असावा ह्या लघुपटाचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही आमचा ऊद्देश फक्त तुमचे मनोरंजन करण्याचा आहे.
धन्यवाद.

कच्चा पाड - पालकांनी आपल्या मुलांना, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये सुज्ञपणे हाताळणे आवश्यक आहे. . . . आत्महत्या ही आयुष्यातील अपयशाचे निराकरण नाही. . . जेरू जाधव फिल्म्स कच्चा पाड. . .

कच्चा पाड - Parents need to handle wisely their children, especially those children who are in their Teens. . . . SUICIDE IS NOT A SOLUTION FOR FAILURES IN LIFE . . . Jeru Jadhav's new short film - कच्चा पाड . . .

संगीत : महेश बिरवाडकर

All rights of reserved with the Owner #जेरुजाधवफिल्म्स #JJF

Recommended