राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झालीय. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. #LokmatNews #MaharashtraNews #RajThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis #SushmaAndhare #MarathiNews