Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/25/2024
मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या नरेश जैनला अटक, चोरीचे इतर 9 गुन्हेही त्याच्यावर दाखल असून पूजेला जी वस्त्रे असतात ती घालून हा चोरटा मंदिरात जायचा अन् चोरी करायचा...डोंबिवलीतही त्याने मंदिरातून चांदीचा ऐवज चोरला...पाहा व्हिडीओ

Category

🗞
News

Recommended