New Trains: येत्या 5 वर्षात रेल्वे तीन हजार नवीन गाड्या सुरू करणार, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

  • 7 months ago
रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended