Uddhav Thackeray vs Kirit Somaiya।'येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करणार' । Sakal Media
  • 2 years ago
Uddhav Thackeray vs Kirit Somaiya।'येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करणार' । Sakal Media

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) आज ठाकरे (Thackeray) कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंब आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यातील संबंधांवर त्यांनी सवाल उपस्थित केला. शिवाय, आदित्य आणि रश्मी ठाकरेंचं थेट नाव घेत आणि श्रीधर पाटणकर यांच्याकडील संपत्तीवरुनही ठाकरेंना धारेवर धरलं. शिवाय येत्या काही दिवसात आणखी ६ नेत्यांचे घोटाळे उघड करण्याचा इशारा दिला. (Kirit Somaiyya attacks Maharashtra CM Uddhav Thackrey’s family)
Recommended