Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा मेगाब्लॉक जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती
  • 6 months ago
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तीन दिवसांत दुपारी 12 ते 1 या कालावधीत द्रुतगती मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा बंद राहणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended