Mumbai Pune Expressway वर आज 12-3 ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
  • 5 months ago
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर आज (30 नोव्हेंबर) 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी 12-3 या वेळेमध्ये हा ब्लॉक असेल. या तीन तासांसाठी महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended