भारतात Chandrayaan 3 च्या आज यशस्वी लॅन्डिंगसाठी प्रार्थना, पाहा व्हिडीओ

  • 10 months ago
14 जुलै दिवशी अवकाशामध्ये झेपावलेले चंद्रयान 3 आज चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्याच्या तयारीमध्ये आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर विक्रम लॅन्डर उतरवण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended